⭕ *राष्ट्रवादी अर्बन सेलच्या महिला समन्वय पदी मंगला अशोक वायवल यांची निवड...*⭕




    ( परभणी मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी )    

           [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]  

⭕  परभणी / परभणी ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२६ जानेवारी शुक्रवार:- परभणी जिल्ह्य़ातील        परभणी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्बन सेलच्या महिला व बाल विकास विंगच्या शहर जिल्हा समन्वयक पदी संजय गांधी नगर परभणी येथील महिला सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मंगल अशोक वाळवळ यांची नियुक्ती अर्बन सेलच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार ऍडव्होकेट वंदना ताई चव्हाण यांच्या सूचनेवरून शहर जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर अण्णा लंगोटे यांनी केली असून या निवडीचे पत्र प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार ऍडव्होकेट विजयरावजी गव्हाणे राष्ट्रवादी भवन वसमत रोड परभणी येथे झालेल्या कार्यक्रमात सुरुवाती मंगल अशोक वायवळ त्यांना प्रदान करण्यात आले राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष जाकीर खान अहमद खान विकास प्रभाकर लंगोटे सामाजिक न्याय विभागाचे राज्य सचिव डीपी तू समुंदर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंगद गिराम शिवाजीराव नेटके राष्ट्रवादी प्रवक्ता रहमान खान माजी नगरसेवक पाशाभाई कुरेशी माजी नगरसेवक फय्यद शालिमार  माजी नगरसेवक अली खान महिला कार्यकर्त्या चव्हाण ताई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रमाकांत कुलकर्णी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी  उपस्थित होते श्रीमती मंगल वायवळे यांच्या नियुक्तीचे संसद रत्न खासदार फौजिया खान तहसील खान माजी नगरसेवक शेख अहमद भाई माजी नगरसेवक अखिल काजी अतिक इनामदार यांच्यासह किशोर रावसाहेब उबाळे अजय गणेशराव पंडित भगवान नाना कुरवाडे आदींनी अभिनंदन केले के आहे श्रीमती मंगल अशोक वाळवळ यांचे महिला व बाल विकास माध्यमातून सामाजिक काम आहे बचत गटाच्या माध्यमातून सोय रोजगार निर्माण करून देण्याचा ऑटोकॅड प्रयत्न केलेला आहे व सध्याही महिलांच्या उन्नती करता याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्बन सेलच्या महिला व बालविकास विंगच्या शहर जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे

Post a Comment

0 Comments