( विदर्भ मतदार प्रतिनिधी: देवराव परघर मोर जानोरी मेळ )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ बुलढाणा/खामगाव (लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:०२ जानेवारी मंगळवार :- बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामध्ये स्पेशल बौद्ध संघासाठी भीमा कोरेगाव चषक हा पीच क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये शेगाव खामगाव बाळापुर जळगाव इत्यादी तालुक्यामधील खेडेगावातील स्पेशल बौद्ध समाजाच्या सर्व संघांनी सहभाग घेतला होता त्या खामगाव येथील भीमा कोरेगाव चषकामध्ये न्यू संघर्ष क्रीडा मंडळ जानोरी मेळ यांनी त्या चषकावर आपले नाव कोरले या न्यू संघर्ष क्रीडा मंडळाचे कर्णधार निलेश पर घर मोर कपिल परघरमोर पंकज पर घर मोर रोशन पर घर मोर विक्रांत पर घर मोर अविनाश परघर मोर प्रदीप विरघट सदानंद परघर मोर गौतम हिवराळे अमरदीप परघर मोर रितेश परघर मोर इत्यादी न्यू संघर्ष क्रीडा मंडळाच्या सदस्यांनी 31 डिसेंबरला खामगाव येथील हा पीच क्रिकेट स्पर्धेमध्ये भीमा कोरेगाव चषकावर आपले नाव कोरले व एक जानेवारीच्या पूर्वसंध्येला आपल्या धम्म उदय बुद्ध विहारांमध्ये या भीमा कोरेगाव चषकाचे अगदी थाटात स्वागत करण्यात आले व मानवंदना देण्यात आली धम्म उदय बुद्ध विहार जानोरीमेड येथील कार्यक्रमांमध्ये माधव पर घर मोर धर्मानंद पर घर मोर पंजाबराव पर घर मोर करण प्रघर मोर यश इंगळे सुमेध पर घर मोर नागसेन पर घर मोर अजिंक्य पर घर मोर विशाल पर घर मोर तसेच पत्रकार देवराव पर घर मोर हे उपस्थित होते
