(अमळनेर शहर प्रतिनिधी: उमाकांत ठाकूर)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव/अमळनेर (लोकतक न्युज प्रतिनिधी) दि:०२ जानेवारी मंगळवार:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील भारतातील आयोध्या राम जन्मभूमी हा एक इतिहास समजला आहे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी एकेकाळी 2014 प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पहिले संसदीय पहिली पायरीचे दर्शन करून वाराणसी काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले भारतातील नागरिकांची सेवा करता करता राम मंदिराच्या निर्माता करून भारतवासी यांचे वाचमन म्हणून सेवा करेल भारतवासी यांनी मला भरभरून प्रेम दिले आहे असे नरेंद्र मोदी यांनी श्रीराम जन्मभूमी अद्यातून कलश अक्षदा संपूर्ण भारतवासी यांना एक आमंत्रण ठरत दिले आहे भारतातील काही ठीक ठिकाणी प्रत्येक हिंदू धर्मातील अयोध्यातील न जाणाऱ्यांसाठी एक आमंत्रण अक्षदा म्हणून राम जन्मभूमी कलशाची पूजा होत आहे महाराष्ट्रातील जळगाव अमळनेर येथे माझी आमदार स्मिता वाघ तसेच भारती सोनवणे प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक रामदास अर्जुन बडगुजर लोटन राजाराम पाटील दिलीप गटलू साळी कार्यकर्ता समाधान पाटील योगीराज चव्हाण किशोर बारी निलेश चव्हाण सागर बारी सागर शेटे वैभव चौधरी मयूर चौधरी हर्षल शिंपी प्रमोद शिंपी दिनेश महाजन गौरव देसले योगेश बारी सुरेश शेटे मंगेश ठाकूर राज सुनील ठाकूर मयूर बाविस्कर अनिकेत शिंदे निखिल बिराडे यांनी श्रीराम भक्त असलेले परिसरातील अयोध्याच्या अक्षदा कळसाचे संदेश देऊन घरोघरी आमंत्रण दिले जय श्रीराम च्या घोषणा देण्यात आल्या जय श्रीराम जय श्रीराम श्रीराम जन्मभूमी आयोध्या च्या घरोघरी संदेश देण्यात आले आहे राम जन्मभूमी अयोध्या येथे 22 जानेवारी 2024 ला भारतातील हा एक आमंत्रणच आहे

