⭕ *येडशी येथे मोफत महाआरोग्य रक्तगट शिबीर आयोजन लाभ घेण्याचे आवाहन...अवलिया महाराज. महोस्तवञ...*⭕



( मंगरूपीर तालुका प्रतिनिधी: अनंता घुगे )

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ वाशिम / मंगरूपीर (लोकतक न्युज प्रतिनिधी )  दि:२९ डिसेंबरशुक्रवार:- वाशिम जिल्ह्यातील मंगरूपीर येथील चोरद  येथून जवळच असलेल्या ग्रा. येडशी (कुंड) येथे श्री. अवलिया महाराज यात्रा महोत्सवानिमित्त श्री. अवलिया महाराज युवामित्र मंडळ व समस्त गावकरी मंडळी येडशी यांच्या संयुक्त विद्यामाने 1जानेवारी सोमवार रोजी भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये प्रामुख्याने नेत्ररोग तज्ञ डॉ. चिरानिया, डॉ. स्वीटीताई गोटे, हृदयरोग तज्ञ डॉ. अतुल काळुसे स्त्रीरोग तज्ञ डॉ. महिंद्रा आडॊळे, जनरल फिजिशियन डॉ. संतोष बोबडे, डॉ. अनिकेत येवले,दंतरोग तज्ञ डॉ. अनुराधा गायकवाड, डॉ प्रीतीताई येवले रक्तगट तपासणी डॉ. अरविंद आडॊळे इत्यादी तज्ञांची उपस्थिती राहणार आहे. सकाळी 11 ते 1 पर्यंत मोफत रुग्ण तपासणी करणार असून रुग्णांनी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.या महा आरोग्य शिबिराचा परिसरातील जास्तीत जास्त गरजू  रुग्णांनी लाभ घेण्याचे आव्हान करण्यात आले...

Post a Comment

0 Comments