( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२८ डिसेंबर गुरुवार:- वाशिम जिल्ह्यातील मालेगांव येथील भाजपा वाशिम जिल्हा सरचिटनीस पदी डॉ .उमेश तारे यांना वरिष्ठांच्या आदेशानुसार नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती केली. भारतीय जनता पक्षाचे या संवैधानिक पदावर डॉ. उमेश तारे हे पक्षाचे ध्येय, धोरण, व पक्ष तळागाळातील लोकां- पर्यंत पोहचुन पक्ष - बळकटीसाठी उत्कृष्ट कार्य करतील, तर तळागाळातील लोकां- पर्यंत भाजपचे ध्येय धोरण अंमलात आणुन युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडत, विद्यार्थ्यांना व अल्पसंख्याक व सर्व घटकातील समाजातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदैव तत्पर राहतील असे नियुक्ती पत्र देऊन डॉ.उमेश तारे यांची जिल्हा सरचिटनीस पदी डॉ .उमेश तारे यांची निवड करण्यात आली, या निवडीने सपूर्ण जिल्हयात तरूनाई व नागरिकांमध्ये . आनंदाचे वातावरण पसरले असून सर्वत्र निवडीचे स्वागत केले जात आहे गत तिन महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शाम बढे यांनी अमोल भुतेकर यांच्या कड़े भाजयुमोच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपविली होती तेव्हापासुनच जिल्हावासियाना नव्या जिल्हा कार्यकारीणीची प्रतिक्षा लागली होती अखेर आज हि प्रतिक्षा संपली जिल्हाध्यक्ष अमोल भुतेकर यांनी लोकनेते , उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्यामार्गदर्शनात तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ चंद्रशेखर बावनकुळे , प्रदेश महामंत्री आ रणधीर सावरकर , विभागीय संघटन मंत्री डॉ उपेंद्र कोठेकर , प्रदेश महामंत्री व युवा मोर्चाचे प्रदेश प्रभारी विक्रांत पाटीप , युवा मोर्चा प्रदेश महामंत्री बादल कुळकर्णी , जिल्हा प्रभारी सुरेश बनकर जिल्हाध्यक्ष शाम बढे आ राजेंद्र पाटणी, आ लखन मलीक , माजी खासदार अनंतराव देशमुख , रिसोड विधानसभेचे निवडणूक प्रमुख नकुल देशमुख यांच्या मान्यतेने युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहिर केली गत तिन महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शाम बढे यांनी अमोल भुतेकर यांच्या कड़े भाजयुमोच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपविली होती तेव्हापासुनच जिल्हावासियाना नव्या जिल्हा कार्यकारीणीची प्रतिक्षा लागली होती अखेर आज हि प्रतिक्षा संपली जिल्हाध्यक्ष अमोल भुतेकर यांनी लोकनेते , उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्यामार्गदर्शनात तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ चंद्रशेखर बावनकुळे , प्रदेश महामंत्री आ रणधीर सावरकर , विभागीय संघटन मंत्री डॉ उपेंद्र कोठेकर , प्रदेश महामंत्री व युवा मोर्चाचे प्रदेश प्रभारी विक्रांत पाटीप , युवा मोर्चा प्रदेश महामंत्री बादल कुळकर्णी , जिल्हा प्रभारी सुरेश बनकर जिल्हाध्यक्ष शाम बढे आ राजेंद्र पाटणी, आ लखन मलीक , माजी खासदार अनंतराव देशमुख , रिसोड विधानसभेचे निवडणूक प्रमुख नकुल देशमुख यांच्या मान्यतेने युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहिर केली दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी आपल्यावर टाकलेली जबाबदारी आपण चोखपणे सांभाळू तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव कटीबध्द असल्याची प्रतिकिया जिल्हा सरचिटनीस डॉ .उमेश तारे यांनी आपल्या -निवडीबददल बोलतांना दिली.
