⭕ *गोसेवक कडून मालेगाव येथील ठाणेदार संजय चौधरी यांचा स्त्कार...*⭕

 



   वाशिम जिल्हा प्रतिनिधी:-अजय गायकवाड )

          [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ वाशिम  / मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२७ डिसेंबर बुधवार:- वाशिम जिल्ह्यातील           मालेगाव येथील दोन दीवसा पूर्वी मालेगांव स्टेशन अंतर्गत समृद्धी महामार्गावर गोवंश ने भरलेला ट्रक मालेगाव पोलीसांनी  मोठ्या शिफारतीने ताब्यात घेऊन गाईंची सुटका करूण  योग्यरित्या शीरपूर येथे गोरक्षक आश्रमामध्ये पालन करण्यास दिले व मृत पावलेल्या पाच वासरांचा योग्यरीत्या अंत्यविधी पार पाडला या उत्तम कार्याबद्दल मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय चौधरी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून गोरशक यांच्या कडूण त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भाजपाचे डॉ. विवेक माने संतोष तीखे आशीष बळी ज्ञानेश्वर काटेकर गणेश दंडगे राजे जय रोग गोपाल इंगोले विशाल कुकडे संतोष घुगे संजय केकण विनोद बानायतकर शंकर चंम्बाले नागेश बळी पवन पाटील गणेश काळे राम गाभणे जांभळी ज्ञानेश्वर ठाकरे वैभव सौभाग्य राहुल सौभाग्य निखिल इंगोले तुषार मांडे लखनवाडी कृष्णा गिरी गोसवक उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments