⭕ *अकोला:युवा सेवा विधानसभा प्रमुख अर्जुन भिमराव सुवेॅ यांचा भुर येथे सत्कार...*⭕

 



(मंगरुळपीर ता.प्रतिनिधि:अनंता लक्ष्मणराव घुगे) 

       [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ अकोला/मंगरूळपीर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:०१ ऑक्टोबर रविवार:- अकोला जिल्ह्य़ातील शेलुबाजार येथुन जवळच असलेल्या ग्राम भुर येथिल जय बजरंग  गणेश मित्र मंडळाच्या वतीने युवा सेवा विधानसभा प्रमुख अर्जुन भिमराव सुवेॅ यांचा शाल व  श्रीफल देऊन सत्कार करण्या आला प्रारंभी मान्यावरांच्या हस्ते गणरायाची पुजा करण्यात आली शेलूबाजार परिसरातील शेतकऱ्यांच्या  प्रश्नानासाठि अर्जुन  सुवेॅ सतत लढत असतात  शेतकऱ्यांच्यां न्याय व हक्कासाठि त्यांनी अनेक आंदोलने करुन शेतकऱ्यांला न्याय मिळुवुन दिला त्यांच्या याचं कर्याची दखल घेत जय बजरंग गणेश मित्र मंडळाने त्यांचा सत्कार केला या वेळी बोलतांना ते म्हनाले कि कोरोना काळात जगातील सर्व क्षेत्र बंद होते तेव्हा मात्र कोरोनावायरस काळात या जगाला जगवण्याचे काम एकाच क्षेत्राने केले आणि  ते म्हणजे शेतीचे क्षेत्र आज शेतकरी राजा अनेक संकटांच सामना  करत आहे या संकटांशी लढण्यास माझ्या शेतकरी राजा बळ दे आशी प्रार्थना त्यांनी गणरायांच्या चरणी केली शेतकऱ्यांच्यागोरगरीबांच्यां प्रश्नांसाठि मला हक्काने हक्क मारा मी लढण्यास तयार आहे अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली आणी मंडळाचे आभार मानले या प्रसंगी जय बजरंग गणेश मित्र मंडळाचे कार्याकरते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Post a Comment

0 Comments