( अमळनेर शहर प्रतिनिधी: उमाकांत ठाकूर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव/अमळनेर (लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२९ सप्टेंबर शुक्रवार:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह हे निकृष्ट दर्जाचे बांधकाम आहे. साने गुरुजी शाळेतील संदीप घोरपडे सर यांनी दिली माहिती... छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये आतापर्यंत मी 15 पत्र दिले कोणत्याही प्रकारचा खुलासा नाही इलेक्ट्रिक काम बरोबर नाही झाले बांधकामातील पाणी गळत आहे इलेक्ट्रिक काही वेळेला दुरुस्ती करावा लागते 70 ते 80 लाख रुपये आतापर्यंत मला संदीप घोरपडे सरांनी आतापर्यंत खर्च झाला आहे नाट्यगृहात असणाऱ्या सुविधांचा पाढा नाट्यगृह दिसायला बाहेरून अतिशय चांगले परंतु आत मध्ये अतिशय त्यामध्ये खूप कमी उनिवा आहे नाट्यगृह चालवणे म्हणजे एक प्रकारे पांढरा हत्ती पोहोचण्यासारखा आहे सुजल नागरिकांना त्यांनी सांगितले ये पब्लिक है सब जानती है ये पब्लिक है आहे परंतु या ठिकाणी वेळोवेळी नाटका आणता येऊ शकत नाही कारण या ठिकाणी असणाऱ्या सुविधांमुळे येथे नाटक येऊ शकत नाही ये पब्लिक है भाई सब जानती है असे संदीप घोरपडे सरांनी मत व्यक्त केले...छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये प्रतिभा शिंदे ताई यांच्या वाढदिवसानिमित्त सत्यपाल महाराज सप्त खंजरी वादक यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली...छ. शि. म. नाट्यगृहाबद्दल... ....

