( अमळनेर शहर प्रतिनिधी: उमाकांत ठाकूर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव/अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२९ सप्टेंबर शुक्रवार:- जळगाव जिल्ह्य़ातील अमळनेर येथील अमळनेर शहरातील एकच दिवसा ईद व गणपती असल्या कारणामुळे अमळनेर मुस्लिम बांधवांनी गणपती विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी मोठ्या थाटात मोहम्मद पैगंबर यांच्या मिरवणूक काढण्यात आले मुस्लिम धर्माचे संस्थापक व प्रेषिक मोहम्मद पैगंबर यांच्या जन्म २० एप्रिल ५७१ मध्ये अरबस्थानातील मक्का सौदी अरेबियात या शहरात झाला त्यांच्या वडिलांचे नाव हजरत अब्दुल्ला आणि आई अमेना होते आईच्या निधनानंतर त्यांनी काका यांच्याकडून व्यापाराची माहिती व व्यापार केला मोहम्मद पैगंबर यांनी मुस्लिम बांधवांना एकच शिकवण दिली जगात देव एकच आहे आणि पूर्णपणे शरण जा आज संदेश त्यांनी दिले ईश्वराचे प्रेषित अमळनेर शहरातील प्रांत अधिकारी महादेव खेडकर अमळनेर स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे साहेब व पत्रकार सत्तर खान शुभेच्छा देण्यात आल्या पोलीस कर्मचारी त्यांचे कर्मचारी पोलीस बांधव अमळनेर समाज बांधवांकडून अनेक ठिकाणी मिठाई वाटप करण्यात आली व शरबत व पाणी बॉटल वाटण्यात आले ठिकठिकाणी पोलीस बंदोबस लावण्यात आलेला होता कसाली गल्ली पासून पान खिडकी ते दगडी दरवाजा राणी लक्ष्मीबाई चौक हितगाव नमाज करण्यात आले मुस्लिम बांधवांना हिंदू बांधव एकमेकांनी गळ्यात हात टाकून ईद मिलाद शुभेच्छा देण्यात आले अमळनेर मध्ये ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला व ईद-ए-मिलाद मिरवणूक शांततेत पार पाडण्यात आले




