⭕ *अकोला: टिपू बॉइज ग्रुप बाळापुर व ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बाळापुर येथे रक्तदान शिबिर संपन्न...*⭕

 




   ( बाळापुर तालुका प्रतिनिधी:-देवराव परघरमोर )

          [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ] 

⭕ अकोला/बाळापुर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:३० सप्टेंबर शनिवार:-अकोला जिल्ह्य़ातील बाळापुर येथील जश्न-ईद-मिलादुन्ब्बी च्या निम्मित दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी बाळापुर येथे टिपू बॉइज ग्रुप बाळापुर व ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बाळापुर येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी बाळापुर तालुक्यातील ५७ तरुणांनी पुढाकार घेऊन रक्तदान केले आहे या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजक शेख जावेद भाईजान हे होते व या रक्तदान शिबिराला प्रमुख उपस्थिती म्हणुन जिल्हा परिषद अकोला समाज कल्याण सभापती सौ.आम्रपालाई खंडारे,वंचित बहुजन आघाडीचे मा.अविनाशभाऊ खंडारे, मेजर गुलाबराव उमाळे, इंजी.सतीश देवराव हातोले, फैज भाईजान, शारुखभाई,सागरभाऊ उपर्वट,अशोकजी तायडे,मेजर मंगेशभाऊ तायडे,रुपेशभाऊ जंजाळ, नरेंद्रभाऊ इंगळे, अमोलदादा खंडारे,सगरभाऊ नाटेकर,विकास भाऊ अवचार,मंगेश हातोले,शिंदे दादा, भिमराव गवई,मुकेश हातोले,हरिदास बोपुलकार, अभिजित जाधव,व इतर कार्यकर्ते उपस्थिती होते वंचित बहुजन आघाडीचे इंजी.सतीश देवराव हातोले यांनी सर्व रक्तदात्याचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments