( बाळापुर ता. प्रतिनिधी:देवराव परघर मोर )
[लोकतक समाचार न्युज नेटवर्क]
⭕ अकोला/बाळापुर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२८ सप्टेंबर शुक्रवार:- अकोला जिल्ह्य़ातील वंचित बहुजन युवा आघाडी बाळापूर तालुक्याच्या वतीने वेगवेगळ्या सर्कल कार्यकारणी मेळाव्याचे आयोजन केले होते निमकर्दा मोरगांव सर्कल, हात्रुन लोहारा, निंबा अंदुरा सर्कल पारस सर्कल या सर्व सर्कल मधील आज सर्कल कार्यकारणी मेळावे संपन्न झाला आहे युवा आघाडी सर्कल कार्यकारणी मेळाव्याला प्रमुख उपस्थिती म्हणून वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव मा.राजेंद्रभाऊ पातोडे होते यांच्या मार्गर्शनाखाली व वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष मा. श्रीकांत भाऊ घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार भाऊ दामोदर, वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष एडवोकेट सुबोध भाऊ डोंगरे, जिल्हा उपाध्यक्ष निलेश भाऊ इंगळे तथा पंचायत समिती सदस्य, तालुका अध्यक्ष संदीप भाऊ वानखडे तालुका महासचिव सचिन रोहनकार याच्या नेतृत्वात बाळापुर तालुक्यामधील वेगवेगळ्या सर्कल कार्यकारिणी मेळाव्याचे आयोजन केले होते युवा आघाडी मेळाव्यामध्ये ग्राम शाखा, पंचायत समिती गणनिहाय सर्कल शाखेच्या पदाधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या कशाप्रकारे निभवायच्या येणाऱ्या निवडणुका मधल्या युवा आघाडीच्या सर्कल शाखा पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या कशा राहतील आगामी लोकसभा, विधानसभा, निवडणुकी संदर्भात व तसेच बूथ, सर्कल बांधणी कशाप्रकारे करायच्या निमकर्दा मोरगाव सर्कल व हात्रुन लोहारा सर्कल निंबा अंदुरा सर्कल पारस सर्कल मधल्या युवकांना मार्गदर्शन करण्यात आले व निमकर्दा सर्कल मधील मेळाव्यामध्ये युवकांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांने प्रेरित होऊन ओबीसी बांधवांचा पक्षप्रवेश घेण्यात आले यावेळी युवकांमध्ये उस्फूर्त प्रतिसाद होता सर्कल मधल्या इच्छुक युवकांकडून सर्कल कार्यकारणी बांधणीसाठी नाव घेण्यात आले व तसेच यावेळी धम्मचक्र परिवर्तन मिरूणूक नियंत्रण समिती प्रमुख जय भाऊ तायडे यांनी होत असलेल्या धम्मचक्र परिवर्तन दिन सोहळ्याच्या अनुषंगाने माहिती देऊन नियंत्रण समिती पदाधिकारी यांच्या जबाबदाऱ्या कशाप्रकारे राहती या वेळी माहिती दिली व मिरवणूक समितीमध्ये येण्याच्या आवाहन केले यावेळी अकोला जिल्हा महासचिव आनंद भाऊ खंडारे, जिल्हा सचिव मीनल ताई मेंढे, जिल्हा सचिव श्रीकृष्ण भाऊ देवकुणबी, गुलाब मामा उमाळे, धर्मेंद्र भाऊ दंदी, माझी तालुका प्रवक्ता सुहास भाऊ इंगळे, मा. जिल्हा प्रसिद्ध प्रमुख सचिन भाऊ शिराळे, बाळापुर तालुका उपाध्यक्ष अक्षय साबळे, उपाध्यक्ष विशाल भाऊ दंदी, सचिव सोहन दांडगे, सचिव आकाश सावळे, वंचित बहुजन युवा आघाडी अकोला तालुका प्रसिद्धी प्रमुख आकाश भाऊ जंजाळ, सुरज भाऊ दामोदर, वैभव खडसे महानगर शहर उपाध्यक्ष, प्रसिद्धी प्रमुख रणजीत तायडे, माजी, जिल्हा परिषद सदस्य संजय बावने, पंचायत समिती सदस्य L.K. डोंगरे, जानकीराम खारोडे तालुका कार्य अध्यक्ष, चंद्रकांत पाटील तालुका महासचिव ज्ञानेश्वर पाचपोहे तालुका संघटक, दिपक घ्यारे सर्कल अध्यक्ष, देवराव परघरमोर,शैलेश भारसाकळे सामाजिक कार्यकर्ते, मनोज भारसाकळे तसेच निमकर्दा मोरगांव सर्कल व हातरुम लोहारा सर्कल निंबा अंदुरा सर्कल पारस सर्कल, मधीलआजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते युवक मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.

