⭕ *अमळनेर येथील शांततेत गणपती उत्सव संपन्न...शहरातील समस्त मित्र मंडळा कडून गणरायांना निरोप...*⭕




   (अमळनेर शहर प्रतिनिधी: उमाकांत ठाकूर)

         [लोकतक समाचार न्युज नेटवर्क]

⭕ जळगाव/अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२८ सप्टेंबर शुक्रवार:-जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील गणरायांना निरोप देताना गणेश उत्सवात ढोल ताशांच्या गजरात झामी चौक चा राजा  भागातील कृष्ण मित्र मंडळ बालाजी मंडळ गणरायांना निरोप देताना...गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ढोल बजाव ताशा असे मित्र मंडळांकडून शांततेत गणपती उत्सव संपन्न झाला मोहाडीकर प्लॉट दादा पवार यांच्या मानाचा गणपती हे सातव्या दिवशीच विसर्जन झाले सात दिवसाच्या गणपती मध्ये अमळनेर करांना कीर्तनातून अनेक प्रकारचे बोध ऐकायला मिळाले झामी चौक चा राजा भोलेनाथचे दर्शन अमळनेर करून घेण्यात आले मात्र जागा अपूर्ण असल्याकारणामुळे भक्तांना थोडा दर्शनासाठी त्रास सहन करावा लागला रोडातील अडचण व पोलीस बंदोबस्त शांततेत मिरवणूक जळगावतील  जिल्हा पोलीस अधीक्षक श्री एस राजकुमार यांनी शांतता कमिटी मध्ये सांगितल्याप्रमाणे पोलीस बंदोबस्त मित्रमंडळाने घेतली काळजी अमळनेर पोलीस निरीक्षक विजय शिंदे साहेब यांनी मित्र परिवाराकडून गणेश उत्सव मंडळाकडून विनंतीस मान  आरती मधील आरतीचे मानकरी ठरलेल्या भावी नगरसेवकांनी केली आरती अमळनेर मध्ये सध्या नावाची चर्चा असलेले माजी नगरसेवक विक्रांत पाटील पाटील यांनी केले आरत्या मंडळाला भेट माळीवाड्यातील महाजन मेडिकल प्रवीण महाजन माजी नगरसेवक भाऊसाहेब यांनी घेतले आरतीचे मान श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना...आनंद चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा...निरोप घेता देवा आम्हा आज्ञा असावी...चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी...आभाळ भरले होते तू येताना...आता डोळे भरून आले तुला पाहून जाताना...गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया...* 💐💐💐🙏🙏🙏

Post a Comment

0 Comments