⭕ *वाशिम:तहसील कार्यालय सभागृहात कृर्षी विभागाच्या वतीने रान भाज्या मेळावा संपन्न...*⭕






(वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड) 

⭕ वाशिम/मालेगाव(प्रतिनिधी:लोकतक समाचार)  दि: २२  ऑगस्ट मंगळवार:- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील दिनांक 22 ऑगस्ट सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय येथील सभागृहात कृर्षी विभागाच्या वतीने तालुक्यातील महिला बचत गटाच्या वतीने सभागृहात वेगवेगळ्या रान भाज्याचे  स्टॉल लावून  केल्या जात आहेत त्या मध्ये रान भाज्या सह खाण्या पिण्याच्या विविध पदार्थ बचत गटाच्या महिलांनी स्टॉल मध्ये विक्री साठी ठेवले आहेत.ह्या मध्ये जवळ पासच्या शाळेतील सर्व लहान मुलांना सुद्धा महिला शिक्षकानी ह्या औषधी गुणधर्म सांगितले.तसेच कवठाची चटणी साहित्य कच्चे कवठ, बारिक चिरलेला कांदा, तेल, लसुन, जिरा, तिखट, मिठ, हळद, तिळ त्याची कृती- कच्चे कवठ घेवून त्याचा गर चमच्याने काढून घ्या . गराचा बारीक लगदा करून घ्यावा.नंतर पातेले घेवुन त्यात आपल्याला पाहिजे तेवढे तेल गरम करून त्यात वारिक चिरलेला कांदा लसुन जिरा तिखट मिठ हळद व तिळ टाकुन परतुन घ्यावे. नंतर त्या मध्ये कवठाचा गर टाकून शिजु द्यावे अशा प्रकारे आपल्या आवडीची कवठाची चटणी तयार होईल.  वेगवेगळ्या रान भाज्याची वळख करून दिली ह्या रान भाज्या पाहण्यासाठी तहसीलकार्याल्याचे तहसीलदार पुंड तथा कृर्षी अधिकारी यांनी सर्व बचत गटाच्या रान भाज्याची पाहणी करून प्रत्येक महिला बचत गटाला रान भाज्या मेळाव्याचे प्रमाण पत्र देण्यात येईल असे जाहीर केले असल्याची माहिती मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments