(वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड)
⭕ वाशिम/मालेगाव (लोकतक समाचार न्युजपोटॅल) दि:२८ ऑगस्ट रविवार:- वाशिम जिल्ह्यातील मालेगांव यथील गत वर्षांपूर्वी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने उपसमिती शिरपूर यांना पंधरा लाख रुपये मंजूर करून त्यामध्ये सिमेंट काँक्रेट रस्ता व तोल काटा बसविण्याची तरतूद केली होती परंतु ते कोणत्याही प्रकारचा अंदाज पत्रकाप्रमाणे काम पूर्ण झाले नसताना कंत्राटदारांनी केलेल्या करारनामा हा वाऱ्यावर असून कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव चा अफलातून प्रकार हा चव्हाट्यावर आला असून उ.प.समिती शिरपूर येथील तोल काटा केवळ अंदाजपत्रकावर असल्याने बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्याच्या मालाची बे अंदाज तोल होण्याची बाब पुढे आली होती ही बाब लक्षात घेऊन अखेर नागेश बळी यांच्या प्रयत्नाला यश
आले येथिल कृ.उ.बा.समिती चे संचालक नागेश बळी यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून बाजार समिती मध्ये तोल काटा बसवण्यात आला कृषी उत्पन्न बाजार समिती उपशाखा शिरपूर येथील २ वर्षा पासून प्रलंबित असलेल काम सदर् ठेकेदार व अन्य काटा बसवणाऱ्या एजेन्सी ला पैसे देऊन सुद्या सदर काम हे २ वर्षा पासून रखडलेलं होते पण कृ.उ.बा. समितीचे संचालक नागेश मदन बळी यांनी सदर प्रकरण उचलत ddr यांना लेखी पत्राद्वारे निवेदन दिले होते व आंदोलनाचा इशारा ही दिला होता तसेच मासिक सभे मध्ये सुद्धा तोल काट्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा अशी तीव्र मागणी करण्यात आली होती शिरपुर.उ.प.समितीचा टोल काटा,कृषी उत्पन्न बाजार समितीने कंत्राटदार सुशील मिटकरी यांना हा कायदेशीर कंत्रात दिला होता त्यापोटी प्रथम दोन लाख ऍडव्हान्स म्हणून देण्यात आले तर नंतर काम चालू केले काही प्रमाणात काम झाल्यानंतर सुशील मिटकरी कंत्राटदार यांना दोन लाख आधी त्यानंतर सात लाख रुपये अशी एकूण नऊ लाख रुपयाची रक्कम देण्यात आली मात्र यापुढे कामात कोणत्याही प्रकारची प्रगती नसताना कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव यांचे व कंत्राटदार यांचे आर्थिक सहभागामुळे राहिले ते काम बाकीच आहे असे प्राप्त माहिती वरून दिसून आले होते सदर कामाचा करारनामा कायदेशीर केला असल्यामुळे बाजार समिती मालेगाव हे त्या कंत्रटदारावर दयामाया का करतात असा शेतकऱ्यात प्रश्न निर्माण झाला असून सदर व काम करण्याची व कायदेशीर काम करण्याची मागणी नागरिकातुन होत होती अखेर संचालक नागेश मदन बळी यांच्या या प्रयत्नाने तोल काटा बसवण्या आला,बॉक्स मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे नव्याने निवडून आलेले संचालक नागेश मदन बळी हे कोणत्याही शेतकऱ्याची समस्या असो काही अडचणी असो त्यांनी मला नि संकोशपणे कळवावे मी त्यांच्या अडी अडचणीत तत्पर हजर राहील असे मत संचालक नागेश बळी यांनी केले.

