(अमळनेर शहर प्रतिनिधी: उमाकांत ठाकूर)
⭕जळगाव/अमळनेर(लोकतक समाचार न्युजपोटॅल) दि:२८ ऑगस्ट सोमवार:-जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील पंचायत समिती अमळनेर येथील सहप्रशासन अधिकारी पंचायत समिती अमळनेर कैलास मधुकर पाटील यांनी आपलं कर्मचारीसह स्वच्छता मोहीम राबवताना आपण स्वतः एक जिम्मेदार म्हणून अधिकारी पदावर आहेत एक महिन्यापासून आपण स्वच्छतेची काळजी घेऊनच मी घरापासून ते माझ्या ऑफिस पर्यंत पंचायत समिती परिसर नेहमी स्वच्छ वातावरण प्रसन्न राहते यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे कैलास मधुकर पाटील सह प्रशासन अधिकारी पंचायत समिती अंमळनेर यांनी आपल्या कर्मचारी अधिकारी वर्ग श्री भूपेंद्र बाविस्कर कनिष्ठ सहायक प्रशासन अधिकारी किरण रघुनाथ पाटील शिपाई किशोर बाबुराव पाटील शिपाई
कैलास वसंतराव सनेर कनिष्ठ सहायक यांच्यासह अधिकारी वगॅ यानी आपले कमॅचारी याचाकडुन कचरा उचलुन तो जाळण्यात आला.व तेथील परीसर स्वच्छ करण्यात आले ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.पंचायत समिती आवारातील स्वच्छतेची अधिकारी वर्ग कडून काळजी घेण्यात आली..अमळनेर न. पा .स्वच्छता निरीक्षक अधिकारी यांनी पंचायत समिती समोरील स्वच्छतेबद्दल बीसी पावडर टाकून स्वच्छतेची मोहीम राबवावी असे अधिकारी वर्गाकडून बोलण्यात येत आहे..सहप्रशासन अधिकारी स्वच्छता बद्दल सांगण्यात येत आहे...

