(मंगरुळपीर तालुका प्रतिनिधि:-अनंता घुगे)
⭕वाशिम/मंगरुळपीर(लोकतक समाचार न्युजपोटॅल) दि:-२८ ऑगस्ट रविवार:-वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील चोरद येथे महावितरण कंपनी चे दुर लक्ष्य गेले तीन महीन्या पासुन महावितरण कंपनी चे चोरद येथे दुर लक्ष्य आहे गट ग्राम पंचायत चोरद व जनुना (खुर्द ) येथे येनारया खांबावरती व मेन लाईन वरती वेली व झाडे चढली आहेत व त्या मुळे विजेचा पुरवठा खंडित होतो शेती मध्ये होनारे काम काज बंद आहे टांसफार्मर मधुन येनारा तारे ऊघड व ते डायरेक्ट आहेत व त्या पासुन शेतातील कमे करणारे यांची जिवित हानी होऊ शकते या कडे विज महामंडळाणे लक्ष्य द्यावे अशी मागनी चोरद येथिल ग्रामस्थ करीत आहेत.



