⭕ *वाशिम:वंचित बहुजन आघाडी रिसोड शहराध्यक्षपदी सदानंद गायकवाड यांची नियुक्ती...*⭕

 


(वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड) 

(वाशिम लोकतक समाचार न्युज नेटवर्क)

⭕ वाशिम/रिसोड दि:३० ऑगस्ट बुधवार:- वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील वंचित बहुजन आघाडी रिसोड शहराध्यक्ष पदी सदानंद दगडू गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेश अन्वये वाशिम जिल्ह्यातील रिसोड 7 तालुका कार्यकारणी गठीत करण्यात र्च आली असून यामध्ये सदानंद गायकवाड यांची शहराध्यक्षपदी  निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र गायकवाड यांना प्रदान करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments