⭕ *समस्त साळी समाज धागा धागा जोडुया...अखंड विणुया...साळी समाज सारे एक करूया...*⭕



(अमळनेर शहर प्रतिनिधी: उमाकांत ठाकूर)

        लोकतक समाचार न्युज नेटवर्क 

 ⭕जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील साळी समाज कडून  जिव्हेश्वर भगवान जन्मोत्सव करण्यात आला समाजातील प्रमुख मान्यवर उपस्थितीत मान्यवर  मोठ्या थाटात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली माता अंकिता व माता दशांकिनी पुजा करण्यात आली प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक २७/८/२३ रोजी श्री ईश्वर जी दासजी महाराज यांचे शिष्य पुजारी श्री गोविंदासजी महाराज यांचे हस्ते मुर्तीचा प्राण प्रतिष्ठा महाराज यांच्या कडून करण्यात आली  प्रमुख अतिथी. उपस्थित मान्यवरांचे स्वगत. व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दादासाहेब वसंत पवार समाज सेवक माझी नगरसेवक उद्योगजक. शेतकरी वस्तू पुर्णत्वास. नेण्यासाठी मोलाचे सहकार्य होते श्री एकनाथ धनजीशेठ बागुल हे हजर होते सौ संध्याताई पुरुषोत्तम मुंदनकर माजी नगरसेवक व समाजसेवक पारोळा शोभाताई जगदीश गाढवे उपाध्यक्ष अखिल भारतीय साळी समाज  एरंडोल श्री चंद्रकांत हरचंद साळी समाज माजी अध्यक्ष समस्त साळी समाज अमळनेर श्री प्रकाश दत्तात्रय पवार अनिल श्रीधराव अहिराव समाज सेवक. श्री पंडित  माधवराव साळी जळगाव श्री सुभाष शिवराम आढाव पारोळा श्री भगवान हरचंद साळी नाशिक प्रताप छबुलाल  साळी उद्योगजक अमळनेर मुंदाणकर बंधू संभाजीनगर श्री उदय दगडूशेठ उद्योगजक नाशिक श्री महेंद्र वसंतराव पवार संस्थापक कुसुमाई इले. व फर्निचर माॅल अमळनेर जगदीश वसंतराव पवार अमळनेर गा .भा ताराबाई प्रभाकर विजया बाई विनायकराव अहिरराव संभाजीनगर कमलाबाई मनोज मुंदाणकर  नाशिक सुरेश गजानन अहिरराव नाशिक अशोक चिंतामण अहिरराव अमळनेर भिका बजरंग. अहिरराव अमळनेर प्रविण भानुदास शेठ मुंदाणकर पारोळा प्रकाश झिपरु शेठ खंडारे नाशिक शशिकांत पंढरीनाथ शेठ संभाजीनगर प्रा. जयदिप विनायकराव वखारे गणेश अरुण चोपदार डोंबिवली विश्वजित वासुदेव बागुल अ. नगर संदिप अरुण बागुल जळगाव नरेश भगवान लांबोळे  

उद्योजक भगवान जिव्हेश्वर जन्म उत्सव पोथी वाचन आरती तिर्थ प्रसाद धागा धागा जोडूया साळी समाज एकत्र येऊया अशा प्रकारे साळी समाजाने प्रमुख उपस्थितीत असलेल्या मान्यवरांना मान देऊन अमळनेर साळी समाजातील कार्यक्रम घेण्यात आले....

Post a Comment

0 Comments