(मंगरुळपीर तालुका प्रतिनिधि:अंनता घुगे)
[लोकतक समाचार न्युज नेटवर्क]
⭕वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील दिनांक 30/08/2023 कोलार येथून जवळ असलेल्याश्री संत वामन बाबा संस्थान जवळ असेल्या मुलींच्या वस्तीगृहाच्या बाहेर तेथील मुलींना आज ,( बुधवारी) ता.30 रोजी दुपारी 2 वाजता सांप दिसला त्यानंतर त्यांनी घाबरुन जाऊन आरडा ओरडा केला आणि लगेच तिथे शाळेच्या कर्मच्यार्यांनी सर्प मित्र श्रीकांत डापसे यांना भ्रमनध्वनीद्वारे सापाबद्दल सर्प मित्र श्रीकांत डापसे अतुल डापसे यांना माहिती दिली असता कसलाही विलंब न करता कोलार येथील श्री संत वामन महाराज संस्थान नजीकच्या व त्यांनी सुरक्षित सापाला पकडले सदरील साप हा धामनजातिचा सांप आहे सापांना बघुन कोणिही घाबरण्याचे कोणतेही कारण नाही उपस्थितांना सर्प मिञ श्रीकांत डापसे,व अतुल डापसे यांनी सविस्तर माहिती दिली आपल्या घरामध्ये,सभोवतिल परिसरात साप दिसुन आल्यास आम्हाला माहिती द्यावी सापाला घाबरुन जाऊ नये सापाला मारु नये असे आवाहन सर्प मिञ श्रीकांत डापसे व अतुल डापसे यांनी मार्गदर्शन करतांना उपस्थित मंडळींना केले आहे सर्व उपस्थित मंडळींनी सर्प मिञांचे कौतुक आपल्या टाळयांनी एकप्रकारे त्यांचे स्वागतच केले त्यानंतर सदर धामन जातिच्या बिनवविषारी सापाला वाशिम जिल्ह्याचे मानदवन्यजीव रक्षक श्री.गौरवकुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागात सुरक्षित ठिकाणी सोडुन देण्यात आले आहे.
