(अमळनेर तालुका प्रतिनिधी:उमाकांन्त ठाकुर)
जळगाव/अमळनेर (लोकतक समाचार) दि:२४ ऑगस्ट गुरुवार:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातील गुलाब भाऊ पाटील यांच्या आज दि:२४ ऑगस्ट गुरुवार रोजी (जन्मदिन) वाढदिवस आहे.या वाढदिवसाच्या मित्र परिवारांच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या अमळनेर शहर प्रतिनिधी उमाकांत ठाकूर यानीही वाढदिवसाचा शुभेच्छा दिल्या...अमळनेर येथील गुलाब भाऊ पाटील भाषणाचे तुफान वादळ नावाचे संकेत महाराष्ट्र मध्ये गाजवणारे व्यक्तिमत्व असणारे गुलाब भाऊ पाटील शिवसेना कार्यकर्ते हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे सभा गाजवणारे एकेकाळचे श्री शिरीष दादा चौधरी मित्र परिवारातील सदस्य व धरणगाव तील राज्यमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांचे जवळचे मित्र व अमळनेरचे चांगल्या प्रकारे नावाजलेले गुलाब बापू असलेले यांच्या आज वाढदिवस आहे एकेकाळी श्री शिरीष हिरालाल चौधरी चांगल्या प्रकारे सहकार्य करून निवडून संपूर्ण श्री शिरीषदादा चौधरी यांचा मित्र परिवारा पैकी सदस्य असलेले गुलाब बापू यांना "युवा खानदेश मराठी साप्ताहिक वृतपञ" व "लोकतक समाचार न्युज वेबपोटॅल" चे मुख्यसंपादक: संजय वानखेडे अंमळनेर शहर प्रतिनिधी उमाकांत ठाकूर वाढदिवसाच्या खूप खूप हादीॅक शुभेच्छा...

