⭕ *अमळनेर शहरातील वरीष्ठ पञकार श्रीमान. जितेंद्र ठाकुर संपादक:खबरीलाल न्युजपोटॅल त्यांचा आज वाढदिवसा निमित्त खुप खुप शुभेच्छा...* ⭕



(अमळनेर तालुका प्रतिनिधी: उमाकांन्त ठाकुर)   

 ⭕ जळगाव/अमळनेर(प्रतिनिधी:लोकतक समाचार) दि:२२ ऑगस्ट मंगळवार :-जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातील वरीष्ठ पञकार श्रीमान.जितेंद्र ठाकुर मुख्यसंपादक: खबरीलाल न्युज वेबपोटॅल अमळनेर यांचा ह्य पवित्र महीना श्रावण महिन्याच्या दि:२२ आँगस्ट मंगळवार आज रोजी जन्मदिवस (वाढदिवस)आहे.या वाढदिवसानिमित्त पञकार मिञ व सामाजिक कार्यकर्ते यांचे आतापर्यंत सहकार्य मिळाले .सामाजिक कार्यकर्ता.व ज्येष्ठा नागरीकाचा आशीर्वाद, तसेच शहरी भागातील व ग्रामीण भागातील वाचकांचा आशीर्वाद...असज प्रेम वाढवून मला या पञकार क्षेत्रात तुमचे प्रेम मिळाले आहे.अमळनेर शहरातील कायॅरत वरीष्ठ पञकार आमचे मोठे भावासारखे नवयुक्त पञकार मिञ खबरीलाल न्युजपोटॅल चे संपादक श्रीमान जितेंद्र ठाकूर दादा यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा....शुभेच्छक:-"युवा खांन्देश साप्ताहिक वृतपञ" व "लोकतक समाचार मराठी न्युजपोटॅल" चे मुख्यसंपादक: संजय वानखेडे व अमळनेर शहर प्रतिनिधी उमाकांत ठाकूर व समस्त प्रतिनिधी परिवाराकडून हादीँक शुभेच्छा...व भरपूर सोशल मीडिया ग्रुपमध्ये व त्या ग्रुप मधील प्रत्येक वाचकाकडून जितेंद्र ठाकूर यांना शुभेच्छा देण्यात येत आहे या पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....🌹🌹🌹

Post a Comment

0 Comments