(अमळनेर शहर प्रतिनिधी:-उमाकांन्त ठाकुर)
[लोकतक समाचार न्युज नेटवर्क]
जळगाव:दि:०१ सप्टेंबर शुक्रवार:-जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील शिवसेना उबठा चा वतीने धरणगाव तालुक्यात रात्रीचा वेळी होणारे भारनियमन बंद करा या मागणी चे निवेदन शिवसेना सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, मा लोकनियुक्त नगराध्यक्ष व युवा सेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी यांचा नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले यावेळी श्री वाघ यांनी कार्यकारी अभियंता यांना सविस्तर माहिती दिली धरणगाव तालुक्यातील शेतकरी त्रस्त असून पावसाळ्यात पुरेसा पाऊस पडला नसून शेतील पाणी कसे द्यावे हा शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पडला आहे , दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वीजपुरवठा सुरळीतपणे ठेवणे गरजेचे आहे तसेच विद्यार्थी ची परीक्षा चे दिवस असून त्याचे पण मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, केंद्र सरकारने गॅस चे दर 200 ने कमी केले परंतु ऐन स्वयंपाकाचा वेळी भारनियमन केल जात ही तर माहिलची थट्टा करत आहेत का असा प्रश्न महिला वर्ग करत आहे जर भारनियमन आठ दिवसांत बंद केले नाही तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अदोलन करण्यात येईल यावेळी उपस्थित शिवसेना सह संपर्कप्रमुख, गुलाबराव वाघ, मा लोकनियुक्त नगराध्यक्ष युवा सेना जिल्हाप्रमुख, निलेश चौधरी*, तालुकाप्रमुख, जयदीप पाटील, मा जिल्हा परिषद उपाध्यक्ष जानकीराम भाऊ पाटील , शहर प्रमुख, भागवत चौधरी, मा नगरसेवक, शेतकरी तालुका प्रमुख विजय पाटील , उप तालुका प्रमुख नंदू पाटील. तालुका उप संघटक लीलाधर पाटील तालुका समन्वयक संतोष सोनवणे, युवा सेना शहर प्रमुख पप्पू कंखरे.नारायण महाजन ,नरेंद्र शिरसाट, महेश चौधरी, सुभाष महाजन. राहुल रोकडे, नाना ठाकरे सचिन चव्हाण. विनोद रोकडे . प्रसिद्धी प्रमुख गजानन महाजन. गोपाल पाटील तसेच शिवसेना युवा सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
