ग्रामीण जिल्हाप्रमुख राजूभाऊ राठोड यांच्या हस्ते छ.शिवाजी महाराज चौक गोंदेगाव नामफलकाचे अनावरण दणक्यात करण्यात आले.

  सोयगाव:-दि.२१:- तालुक्यातील गोंदेगाव येथे शिवजयंती निमित्त छ. शिवाजी महाराज चौकाच्या  नावाचे आणावरण मा. राजू भाऊ राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.  त्या प्रसंगी सरपंच सौ. ज्योती विजय नगरे,

उपसरपंच गौरव दादा बिंदवाल,विभाग प्रमुख अतुल बोरसे,दिपक आहिरे,हिम्मत कोळी,

शरद निकम,मा.संरपच सौ.वनमला निकम,सौ. मंगल आक्का आहिरे,

सौ.पल्लवी चौधरी,सुधाकर आहिरें,भारत आहिरे,गोरख निकम,चंदू कदम,

 धरम सोळंके,डॉ पी एम पाटील,वाल्मीक दादा निकम,संजय निकम,

 शरद नाना मालपुरे,राजू मासरे,सतीश पाखले,

 श्याम देवरे, बारकू जाधव, आप्पा घुले,अण्णा सोनवणे, शिवजन्मोत्सव समिती गोंदेगाव सर्व परिसरातील नागरिक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments