सोयगाव :-दि.२१ :-तालुक्यातील गोंदेगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे शिवजयंती साजरी कण्यात आली.
त्या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ.ज्योती विजय नगरे ह्या होत्या तर शुभहस्ते मनोहर काशिनाथ निकम पोलिस पाटील,उपसंरपच गौरव अरविंद बिंदवाल, विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गोदेगाव येथील जि. प शाळा,सुशील मुरली स्कूल , स.भू. प्रशाला यांच्या विद्यार्थ्यांनी मासाहेब जिजाऊ,शिवाजी महाराज यांचे,अफजलखान वध वेशभूषा परिधान करून ,पोवाडे,शिव चरित्र मनोगत व्यक्त केले त्या प्रसंगी गावातील आजी माजी पदाधिकारी ज्येष्ठ,श्रेष्ठ,बालगोपाळ,गावातील महिला ,पुरुष तिन्ही शाळेचे अध्यक्ष,संचालक मंडळ यांनी उत्पसूर्त प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी करण्यात आला ....कार्यक्रम यशस्वितेसाठी अतुल आप्पा बोरसे, शरद निकम सर, प्रशांत चौधरी, दीपक अहिरे वाल्मीक दादा निकम हिम्मत कोळी, सुधाकर आहीरे तात्या,संजय निकम, गोरख निकम, राजू मासरे, सतीश पाखले, श्याम देवरे, भूषण पाखले, तिन्ही शाळेचे शिक्षक स्टाप, गावातील तरुण वर्ग, शिवजन्मउत्सव समिती , ग्रामपंचायत संचालक मंडळ,कर्मचारी,ग्रामविकास अधिकारी श्रीकांत पाटील यांनी देखील खूप मेहनत घेतली ग्रामस्थ यांनी प्रत्यक्ष मदत केली. अशाप्रकारे शिवजन्मोत्सव आगळ्यावेगळ्या प्रकारे साजरा करण्यात आला.