वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव -: मेडशी येथील नेताजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संकट मोचन मित्र मंडळाच्या युवकांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती युवकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
कार्यक्रम शिवप्रेमी , विठ्ठल भागवत मनोज बिबे , सुनील कुदळे, दिनेश यादव,मिलिंद बिबे, शुभम यादव ,नितीन कुदळे ,यांच्या नियोजना खाली झाले .तसेच यावेळी नेताजी चौकामध्ये संकटमोचन मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी, विठ्ठल भागवत ,मनोज बिबे, सुनील कुदळे ,दिनेश यादव , मिलिंद बिबे,प्रदीप आडे, शुभम यादव सुनील बिबे, अनिल कुदळे, वैभव बिबे , सचिन यादव, सुमित भागवत ,ज्ञानेश्वर चव्हाण, आदित्य वानखडे,शुभम भागवत, अनिल बिबे ,निखिल पाल, अभिषेक पाल, मनीष पाल, आकाश बिबे, राम माकोडे, जय ठाकूर, परिसरातील शिवभक्तसर्व शिवप्रेमी यांची उपस्थिती होती.