*जि. प. व. प्राथ. शाळा करंजी येथील विद्यार्थी सख्खे भाऊ प्रथम व द्वितीय*

वाशिम जिल्हा प्रतिनिधी

 *अजय गायकवाड* 

वाशिम /मालेगाव

 करंजी येथे एकलव्य ज्ञानवर्धिनी प्रशिक्षण संस्था नागपूर यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा 2022- 23 मधे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मधे करंजी येथील विद्यार्थी प्रथम व द्वितीय एकलव्य ज्ञानवर्धिनी संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षा घेण्यात आली त्या मध्ये जि. प. व. प्राथमिक शाळा करंजी येथुन  सख्खे भाऊ प्रथम व द्वितीय आले त्या मधे प्रथम क्रमांक यश विनोद जाधव द्वितीय क्रमांक सार्थक विनोद जाधव हे उतिर्ण झाले  आज दि 26 जानेवारी 2023 रोजी जि. प. शाळा येथे दोन्ही भावांना संमान चिन्ह व प्रमाण पत्र देवुन संन्मानित केले.

या वेळी उपस्थित :- मा. सुनिल भाऊ लहाने ( जि. प. सदस्य वाशिम सरपंच, डीगांबर खाडे उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य 

माजी सरपंच गोपाल पाटील लहाने व माजी उपसरपंच

शाळा समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य गायकवाड सर ( मु. अ.) अरविंद खाडे सर, मधुसूदन देशमुख सर, रोकडे मॅडम, गायकवाड मॅडम, सुरूशे सर, काकडे सर , भानुदास लहाने, रेखाबाई लहाने व सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या उपस्थिती मधे संन्मान करण्यात आला या स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचे श्रेय आपले आई वडील आजी आजोबा काका व शिक्षक वृंद यांना देत आहेत.

Post a Comment

0 Comments