*26 जानेवारी 1950 रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला,,,!!!*




 









                    26" जानेवारी 1950 हा भारताचा "प्रजासत्ताक दिन" आहे,,,म्हणजेच संविधानाची अमलबजावणी 26" जानेवारी 1950 रोजी पासुन सुरु झाली,त्यालाच,,,"प्रजासत्ताक दिन",,,असे म्हणतात,,,*भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायु होवो,,!!!* तसेच *प्रजासत्ताक दिनाच्या सवँ भारतीय नागरीकांना मंगलमय शुभेच्छा,,!!!*

Post a Comment

0 Comments