👉🏻 *जळगाव:अमळनेर प्रतिनिधी:-तारीख:22/12/2022 रोजी पोलीस निरीक्षक श्री विजय शिन्दे यांना मिळ्यालेल्या गोपीनिय बातमी नुसार अमळनेर शहरात बस स्थानक परीसरात इसम 1) राधेश्याम रामसिग पावरा 2) सुरेश साहेबराव भदाणे दो रा.हिसाळे ता.शिरपुर जि.धुळे हे त्यांचे स्वताचे फायद्या करीता 15 किलो 566 ग्राम वजनाचा कि.रु.2.30.000/- किमतीचा गुगी आणणारा मादक गांजा ओलसर काळे पत्तीचा मादक पदाथँ विक्री करन्याचे उददेशाने कब्जात बाळगुन वाहतुक करी असतांना मिळुन आले वरील आरोपी क्र.2 हा पोलीसाची चाहुल लागली पडवुन गेलो म्हणुन सैफो/राजेन्द्र कोठावदे याचे फयाँद वरुन अमळनेर पोलीस स्टेशनला NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे,*
*सदरची कायँवाही मा.पो.अधि.श्री रामकुमार सो.मा.अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे* *सो.व मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.राकेश जाधव साहेब सो.याचा मागँदशँनाने पोलिस निरीक्षक विजय शिन्दे स्वता समक्ष व त्याचे पथकातील सफौ राजेन्द्र कोठावदे पोलिस हेड काँन्सटेबल/किशोर पाटील पोना/दिपक माळी पोना/ रविन्द्र पाटील पोना/मिलिंद भामरे पोना/सुयँकांन्त सांळुखे पोना/ सिध्दात सिसोदे पोना/ हषँल पाटील पोलिस काँन्सटेबल/ विलास बागुल पचं 1)प्रदीप अशोक भदाणे रा.वंजीरखेडे ता मालेगाव (तलाठी-मुडी ता.अमळनेर)* *2)निलेश अशोक पवार रा.आदशँ नगर चोपडा फोटोग्राफर सागर राजेन्द्र पाटील तराजु मापक रोहन जगदीश आठवले अश्यानी केले आहे,सदर गुन्हाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय शिंन्दे हे करीत असुन आरोपी क्र 1)राधेश्याम रामसिंग पावरा रा.हिसाळे जि.धुळे यास मा.न्यायालया समक्ष हजर केले असता मा.न्यायालयाने आरोपीताची नं.3 दिवस पोलिस कस्टडी रिमाड मजुर केली आहे...*
*मा.विजय शिन्दे साहेब पोलिस निरीक्षक अमळनेर पोलिस स्टेशन अमळनेर*
