बौद्धजन पंचायत समितीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह हे कोकण प्रांतातील बौध्दजन पंचायत समितीच्या सभासदांच्या स्वतःच्या पैशाने आता पर्यंत पाच मजले महापालिकेच्या सर्वांनी शर्ती अटी नुसार उभे केले आहे.

 


बौद्धजन पंचायत समितीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह हे कोकण प्रांतातील बौध्दजन पंचायत समितीच्या सभासदांच्या स्वतःच्या पैशाने आता पर्यंत पाच मजले महापालिकेच्या सर्वांनी शर्ती अटी नुसार उभे केले आहे. आणि पुढील सहा आणि सातवा मजला प्रस्ताव सादर करण्याबाबत माननीय आयुक्त महोदय डॉ. इक्बाल सिंग चहल साहेब व सह आयुक्त चंद्रशेखर चौरे साहेबांची सभापती आनंदराज आंबेडकर साहेब यांनी भेट घेतली आणि पुढील कामकाजाला मान्यता मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर केला. त्यावेळी सोबत बौध्दजन पंचायत समितीचे माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे आणि कामगार नेते रमेश मा. जाधव अध्यक्ष जनसंपर्क व प्रसिद्धी समिती हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments