भगवान गौतम बुध्द राष्टीय सांस्कुतिक,शैक्षणीक,टृस्ट व भारतीय बौध्द महासभा सुरत शहर द्वारा आयोजीत


   👉🏻सुरत प्रतिनिधी:- सुरत शहरात प्रेमनगर-भेदवाड या ठिकाणी स्थापीत "त्रिरेश्मी बुध्द विहारात" *भगवान गौतम बुध्दाची प्रतिमाचा अनावरण समारंभ सोहळा* सकाळी 10 पासुन ते रात्री 12 वाजे पयँत कायँक्रमाची दिवसाची रुपरेखा सकाळी धम्म यात्रा काठण्यात आली,आणी धम्म यात्रा समापण करुण भोजण्याचा व्यवस्था केली,कायँक्रमात विधी संपादक भिख्खु संघ,आणी या कायँक्रमात उपस्थित *मुख्य प्रमुख पाहुणे*:संमारभाचे अध्यक्ष:-मान.प्रो.जोगेन्द्र कवाडे सर,व उदघाटक:-मान.गगन मलीकजी,*तसेच चिफगेस्ट:-मान.राजरत्न आंम्बेडकर साहेब,* तसेच सुनीलभाऊ वानखेडे,राहुलभाऊ पाटोळे,राकेशभाऊ थोरात,हे उपस्थित होते,,,तसेच बौध्द समाजाचे वडील आयु.काशीनाथ शिरसाठ दादा,आयु.राजेश सुयँवशी दादा,आयु.गोविंद पिपडीस्कर दादा,आयु.नामदेव झाल्टे दादा,आयु.प्रभाकर नागमल दादा,आयु.आत्माराम शिंन्दे दादा,तसेच आबेडकरी बौध्द समाज अग्रणी व बौध्द उपासक संघ,युवाओ उपस्थित होते,*आयु. लोकलाडेला नेता *आयु.सुरेशभाऊ सोणवने* यांनी मुख्य महेमानाचा मनपुवँक सत्कार केला,,,

    तसेच *चिफगेस्ट मान.राजरत्न आबेडकर साहेबांनी* छान अस उदाहरण दिले की आपण बुध्द विहारात जातो,तर आधी आपले पायातील बुट चंप्पल काढुन विहारात प्रवेश करतो,त्याच प्रमाणे आपल्यातील अहंकार,राग,द्वेश,मतभेद,ईश्याँ, समाजातील कोणत्याही कायँक्रम असो त्या मध्ये आपण सवँ व्यक्तिगत गण दोष काढुन टाकले पाहीजेत,आणी समाजात एकत्रित झाले पाहीजेत,सत्कार समारभ संपला मग महाराष्टाची महशुर गायिका कडुबाई खरात याचा भिम,बुध्द गिताचा कायँक्रम करण्यात आला,आणी चागला प्रतिसाद मिळाला बद्दल कायँक्रमाचे स्वागत अध्यक्ष,नानाभाऊ वाघ,व *आपले आवडते लोकलाडीला नेता आयु.सुरेशभाऊ सोणवने* यांनी त्याचा मनापासुन आभार व्यक्त केला





,

Post a Comment

0 Comments