सिल्लोड:- कन्नड तालुक्यातील आडगाव जे,येथील सद्गुरु गंगा नंदगिरी आडगाव जे ग्रामपंचायत पॅनलचे,उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गणेश शिंदे, मार्केट कमिटी उपसभापती यांचे नेतृत्वाखाली सात पैकी पाच उमेदवार निवडून निवडणूक आली.
लोकनियुक्त सरपंच सविता दादासाहेब शिंदे, संगीता विठ्ठल चव्हाण, राहुल बाबासाहेब बहिरव, वनिता योगेश शिंदे, राहुल विश्वनाथ सोनवणे, निवडून आले. यामागे परिश्रम घेण्यासाठी बाबासाहेब गायकवाड, पप्पू जठार, बाळासाहेब झिमण, बाबासाहेब सोनवणे, बाबासाहेब बहिरव, दिनकर जठार, शरद शिंदे, छोटे भाऊ शिंदे, बाळु शिंदे , जयराम जाधव, ज्ञानेश्वर गायकवाड, शिवाजी गायकवाड, सोपन झिमण, दादासाहेब थोरत, यैगेश शिंदे, गणेश पवार, भावंडं भाऊ पवार, सकेत दरेकर, नामदेव पवार, सर्वांनी सर्वांनी परिश्रम घेतले.व निवडून आलेल्या सर्व सदस्यांचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते मा.आ.आबांदास दानवे यांनी दुरध्वनी दारे स्वागत व अभिनंदन केले.
