गोंदेगाव येथील तेली समाजाच्या अध्यक्षपदी प्रशांत चौधरी तर उपाध्यक्षपदी उपसंरपच गौरव बिंदवाल.

 


  सिल्लोड:- सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथे तेली समाजाची बैठक संपन्न झाली यात एक ही ध्यास, समाज का विकास या उक्तीप्रमाणे गोंदेगाव येथील पचंकोशितील तेली समाजाची नूतन कार्यकारिणी ची निवड सर्वानुमते करण्यात आली.तसेच यावेळी समाज बांधव गोंदेगाव तसेच मावळते अध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी नगरे,उपाध्यक्ष हिलालजी नगरे,व सचिव प्रा.शांतीलालजी चौधरी, तसेच सर्व कमिटी पदाधिकारी व मान्यवर यांच्या उपस्थितीत निवड पार पडली.


 महाराष्ट्र राज्य संपूर्ण कार्यकारिणी पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.पुढील कार्यकारिणी तेली समाज गोंदेगाव अध्यक्ष प्रशांत चौधरी,

,व उपाध्यक्षपदी उपसंरपच गौरव बिंदवाल, सचिव राजेंद्र नगरे,सहसचिव महादु नगरे,प्रा.ताराचंद बिंदवाल,ईश्वर ढाकरे, प्रदिप झरवाल,विजय नगरे,उपस्थित होते.यावेळी सर्व पदाधिकारीचे मा.अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी मनपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments