( अमळनेर शहर प्रतिनिधी: उमाकांत एस ठाकूर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:०२ माचॅ शनिवार: जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील नगरपरिषद अमळनेर आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून समस्त अमळनेर वासियांना कळवण्यात येते की, महाराष्ट्र शासनाकडून ही मोहीम राबवल्या जात आहे .
पोलिओ 2011 पासून मुक्त आहे उद्या दिनांक - 03/03/2024 वार - रविवार रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग व नगर परिषद,अमळनेर तर्फे पोलिओ दिवस राबवण्यात येत आहे.तरी,आपल्या शहरात लसीकरण बूथ नेमण्यात आले असून, आपल्या घरातील/परिसरातील ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना दोन थेंब पाजून लसीकरण पूर्ण करून शासनास सहकार्य करावे.अधिक माहिती साठी आपल्या परिसरातील ए. एन.एम / आशा कार्यकर्त्या / अंगणावडी कार्यकर्त्या यांच्याशी संपर्क साधावा. "लस द्या बाळा,पोलिओ टाळा"
*नगर परिषद दवाखाना,अमळनेर नागरी राष्ट्रीय आरोग्य अभियान,अमळनेर व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय,अमळनेर* ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्र सह राबवल्या जात आहे मुक्त पोलिओ अमळनेर आरोग्य विभागातील ग्रामीण विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रांजल पाटील . डाॅ.राजेंद्र शेलकर .डाॅ.विलास महाजन. यांनी पोलिओ मुक्त बद्दल आव्हान केले आहे...






