( अमळनेर शहर प्रतिनिधी:- उमाकांत एस ठाकूर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:१० माचॅ रविवार:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील तालुक्यातील मारवाड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये बकरी चोर हा आरोपी पोलिसांच्या निगराणीखाली असताना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस करत असतात मात्र पोलीस लॉकअप मध्ये असताना सी सी कॅमेरे असतात आरोपीने असे कृत्य करताना समोरील पोलीस दिसावा नाही का सीसी कॅमेरे नसतील का असे असताना आरोपीने फाशी कशी घेतली असे अनेक प्रश्न ग्रामीण भागातील चर्चा होताना दिसत आहे ग्रामीण भागात एकच खळबळ होत आहे कायदा व सुव्यवस्था असताना असे प्रकार का घडत आहे की आरोपीने लॉकअप मध्येच फाशी लावण्याचा प्रयत्न केला व वृत्त झाले या विषयावर जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी यांनी काय भूमिका घ्यावी व कसा तपास करावा आरोपी कसा फाशी लावून घेतो मारवाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या नियंत्रण खाली ही अशी परिस्थिती कशी उद्भवली ते आरोपीने फाशी लावून घेतली . पुढील चौकशी वरिष्ठांकडून होणे असे गरजेचे असे जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी हे काय भूमिका घेतील न्यायव्यवस्था यावर चौकशीचे आदेश आरोपींनी कशी फाशी घेतली. या संदर्भातील जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून होईल की नाही.. होईल आरोपीला न्याय मिळेल का नाही.. हे चित्र दिसत आहे...आरोपीच्या परिवाराने न्याय ची अपेक्षा...?


