( अमळनेर शहर प्रतिनिधी:- उमाकांत एस ठाकुर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:०६ माचॅ बुधवार:- जळगाव येथील आकाशवाणी केंद्र सागर पार्क या ठिकाणी केंद्रीय मंत्री अमित शहा महाराष्ट्र राज्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणामध्ये युवाशक्ती विद्यार्थ्यांनी व तरुणांमध्ये आनंद व्यक्त मनोरंजन करताना जळगाव चे मंत्री गिरीश महाजन यांनी तरुणांमध्ये कुछ हो जाये तरुणांना राम लल्ला च्या गाण्यावर उत्साहित केले बनायेंगे मंदिर मेरे रामजी आयेंगे या गाण्यावर अमित शाह यांच्या स्वागत करण्यात आले होते मात्र महाराष्ट्र मध्ये काही ठिकाणी महाराष्ट्र दलामध्ये अधिकारी वर्ग पोलीस यांच्या ताण-तणावात आत्महत्या करताना आढळून आले आहेत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे गृहमंत्री असून युवा तरुणांबद्दल कोणतेही मार्गदर्शन न देता सत्ता ही कशी मिळेल.यासंदर्भात भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी भारतात राम लल्ला बद्दल बद्दल बनायेंगे मंदिर ज्यांनी मंदिर बनवण्याची संकल्प केली.संधी द्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना असे अमित शाह यांनी जळगाव येथे येणाऱ्या लोकसभेत निवडणुका 2024 मध्ये मतदारांची नाराजी ही महागाई बद्दल असेल किंवा बेरोजगारी बद्दल असेल किती जागा येणार व किती जागा येणार नाही प्रत्येक नागरिकांच्या मनात मतदानाच्या वेळी वाट पाहत आहे कोणते सरकार जास्त मतदान जिकेल केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या भाषणात जास्त वेळ झाल्यामुळे वेळेचे भान नसून काही भाषण ऐकण्यासाठी आलेले होते ते उठून चालू लागले होते "सबका साथ सबका विकास" व गतिमान भारत या भाषणात अनेक राजकीय खासदार यांनी अमित शाह यांचे स्वागत केले मंत्री गिरीश महाजन मंगेश चव्हाण स्मिता वाघ खासदार हिना गावित मान्यवर जळगाव येथील भाषणात स्वागत करण्यात आले जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी साहेब यांनी ठिकठिकाणी केंद्रीय मंत्री अमित शाह व महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणाची पुरेपूर काळजी घेणारे जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी साहेब यांनी आपल्या कर्मचारी व अधिकारी वर्गाला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस भारताचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रातील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही मंत्री गृह खात्याशी संबंधित असून जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी साहेब यांनी कडक चोक बंदोबस्तात भाषणाचा कार्यक्रम व इतर ठिकठिकाणी तैनात होते कोणत्याही प्रकाराचा अनुचित प्रकरण न घडता जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी साहेब यांनी बजावले आपली कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून ओळख झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील तालुक्यातील कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी पदाधिकारी यांनी अमित शाह यांच्या सागर पार्क येथे अमळनेर माजी आमदार स्मिता वाघ यांच्या पदाधिकारी सह तालुका शहराध्यक्ष विजय सिंह राजपूत सरचिटणीस दिलीप धोंडू ठाकूर रमाकांत महाजन वकील ईश्वर महाजन प्रमोद शिंपी समाधान पाटील अनेक कार्यरता हजर होते...देशाचे केंद्रीय गृहमंत्री लोहपुरुष श्री अमित शहा जी यांचे सुवर्ण नगरी जळगाव शहर विमानतळ येथे स्वागत करताना...अविस्मरणय क्षण...




