⭕ *बिर्ला ए वन सिमेंट च्या वतीने शिल्पकार बाळासाहेब उत्तम ढाले यांचा सत्कार...*⭕


    ( वाशिम जिल्हा प्रतिनिधी :- अजय गायकवाड )

          [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

 ⭕ वाशिम  / मालेगाव  ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२४ फेब्रुवारी शनिवार:- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे राहणारे असलेले  बाळासाहेब उत्तम ढाले यांनी लाखो रुपयाचे बिर्ला  ए वन सिमेंट कंपनी ची विक्री केली.बिर्ला ए वन सिमेंट कंपनीचे डीलर शिव इंटरप्राईजेस  दुकानाचे मालक यांनी आठवडे बाजार मालेगाव मध्ये बाळासाहेब ढाले ठेकेदाराचा सत्कार करण्यात आला आहे.बिर्ला  ए वन ही कंपनी भारतामध्ये नामांकित क्रमांकावर आहे . त्यामध्ये  सर्वप्रथम तालुक्यातील बाळासाहेब उत्तम ढाले यांचा पहिला क्रमांक आला आहे. या मध्ये पंधरा ग्राम चांदीचे दोन शिक्के बक्षीस म्हणून दिले आहेत.तसेच लोकां मध्ये ढाले यांची चर्चा चालू आहे. तसेच त्यांनी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील आठवडी बाजार मालेगाव येथे भव्य  चैत्य स्तूप  उभारणी केली तसेच विदर्भातील विटाच्या बांधकामाचे विटाचा शिलाप,विटेचा जिना, विटेचा स्तूप, असे विदर्भातील विटाचे बांधकाम करणारे एकमेव ठेकेदार  बाळासाहेब उत्तम ढाले यांनी बिर्ला  ए वन सिमेंटचे  सर्वात जास्त सिमेंट वापरल्याने बिर्ला  ए वन परिवाराने बहुमान म्हणून सत्कार केला.

Post a Comment

0 Comments