⭕ *तथागत ग्रुप *महाराष्ट्र राज्याची गाव तिथे शाखा मोहिम...*⭕



            

( बुलढाणा / मेहकर मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी ) 

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ] 

⭕  बुलढाणा / मेहकर  ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२४ फेब्रुवारी शनिवार:- बुलढाणा / मेहकर येथील गाव तिथे शाखा दलित पीडित शोषित मुस्लिम आदिवासी घटकांचा आवाज होत आहे. त्यांचा न्याय हक्कासाठी लढा देत आहे. गाव तिथे शाखा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य ( सामाजिक संघटना ) ही संविधान आरक्षण* *लोकशाही वाचवण्याचा अजेंडा घेऊन निघाली  आहे तरी ज्या कोणाला आपल्या ग्रामीण भागात शहरी भागात शाखेचे अनावरण करायचे असेल त्यांनी संपर्क करावा असे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ गवई यांनी केले आहे ( संपर्क पुढीलप्रमाणे :-  संस्थापक  अध्यक्ष संदीप भाऊ गवई   9970467161/   9881199852 तथागत ग्रुप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अविनाश भाऊ कांबळे 70573 43610 /  7972770871 तथागत ग्रुप आय टी सेल ( सोशल मीडिया )महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राधेशाम भाऊ खरात 8668382698 तथागत ग्रुप महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख सुनील भाऊ वनारे 9545259102 तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य महिला आघाडी यांच्या वतीने कळविण्यात आले आहे...

Post a Comment

0 Comments