( अमळनेर शहर प्रतिनिधी: उमाकांत एस ठाकुर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२४ फेब्रुवारी शनिवार:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील नर्मदेश्वर मंदिराचे कळस यात्रा कृष्णा नगर भागातील संपूर्ण नागरिक यांनी सह सहभाग घेतलेला होता मोहाडीकर प्लॉट . कृष्ण नगर परिसरातील नागरिकांनी हरहर महादेव महादेवाची पिंड हनुमान गणेश यांची मूर्ती मिरवणूक काढण्यात आली परिसरातील नागरिकांनी अति उत्सवाने महादेवाच्या गाण्यावर बम बोले बम या गाण्यावर महिला व पुरुष मंडळी यांनी धार्मिक गाण्यावर आनंद व्यक्त केला परिसरातील सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक कुसुमाई उद्योग समूहाचे अध्यक्ष साहेबराव वसंत पवार. किशोर बारी योगेश शिन्दे भुषण शिन्दे तसेच सामाजिक कार्यकर्ते व नागरिक गोकुळ परदेशी. दिलीप साळी. कैलास सोनार. सुभाष चौधरी .सुभाष पाटील .समाधान पाटील .योगीराज चव्हाण. गणेश बारी. प्रकाश बडगुजर. माजी नगरसेवक राजाराम सोनू बडगुजर .नाना चौधरी. रामदास बडगुजर. जितू बडगुजर . मुकेश ठाकूर .बाळू पाटील. महेंद्र साळी .व महिला मंडळी यांनी कळस यात्रा घेऊन हर हर महादेव सायंकाळी मिरवणूक कळस पूजा करण्यात आली अमळनेर येथील पोलीस निरीक्षक विकास देवरे साहेब यांचे सहकारी पोलीस कर्मचारी डॉ.शरद पाटील यांनी भेट देऊन यांचे स्वागत करण्यात आले.भारतीय जनता पार्टी माजी आमदार स्मिता वाघ यांनीही मिरवणुकीत भाग घेतलेला होता व इतर सामाजिक कायॅकतेॅ मंडळी हजर होती. नगरपरिषद अमळनेर यांनी परिसर साफसफाई करून सहकार्य केले आहे...




