( अमळनेर शहर प्रतिनिधी: उमाकांत एस ठाकुर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि: २७ फेब्रुवारी मंगळवार: जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील नगरपरिषद मुख्य कार्यालयाजवळील खूप जुने झाड होते रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी जोरदार वारा आल्यामुळे त्या झाडावर दाब पडल्यामुळे झाड खाली पडले कोणतीही प्रकाराची नुकसान झाले नाही अमळनेर नगरपरिषद मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी सांगितले की झाड हे खूप जुने होते खाली पडले मुख्य अधिकारी यांनी माहिती देताना कर्मचारी कामावर होते व रात्री भास्कर मंगरे हे कामावर असून रात्री मुख्याधिकारी साहेबांना झाड पडल्याची माहिती दिली साहेबांनी सांगितले की झाड पडल्या वेळी कोणाचं काय नुकसान झाले का रात्री ड्युटीवर असलेले भास्कर मगरे यांनी कोणत्याही प्रकारचे नुकसान नाही झाले नाही .पडलेले झाड हे तात्काळ उचलण्यात यावी असे आदेश देण्यात आले सकाळी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी स्वता पाहणी करून बंडू भोई यांना सांगितले की झाड हे लवकर उचलून जागा मोकळी करा असे बंडू भोई यांना सांगितले प्रशांत ठाकूर अभियंता आरोग्य विभागाचे संतोष बिऱ्हाडे जोशी सर संदीप गायकवाड उपमुख्य अधिकारी हे हजर होते



