⭕ *जिल्हा परिषद शाळा चोरद येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा...* ⭕

 



          

       ( मंगरुळनाथ तालुका: प्रतिनिधि : अंनता घुगे )

           [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ] 

 ⭕ वाशिम / मंगरुळपीर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२६ जानेवारी शुक्रवार:- वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येधील दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी चोरद येथे प्रजासत्ताक दिन  साजरा करण्यात आला शाळेचे  साय्यक शिक्षक जाधव सर यांच्या वतीने ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वाजाला मानवंदना देण्यात आली या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून  माजी तंटा मुक्ति अध्यक्ष शेषराव गंगावणे सरपंच निर्मला भोंडणे व सदस्य भागवत काळे कमलसिंग पवार रमेश पवार तंटा मुक्ति अध्यक्ष रमेश पवार शालेय समितीचे अध्यक्ष भागवत भोंडने व सदस्य यांची उपस्थिती होती. यांच्या सोबत शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय लकडे सर साय्यक शिक्षक रविनंदन येवले सर प्रविन उघड़े सर वामन जाधव सर आशा सेविका यशोदा तायडे गणेशराव घुगे प्रदिप घुगे हनुमान गुठे सुभाष भोंडणे संतोष चक्रनारायण महादेव करवते संतोष तायडे समाधान तायडे पिंटु पवार यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments