⭕ *महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार रिसोड तालुका पत्रकार संघाची कार्यकारणीची निवड जाहीर...* ⭕

 




 

   ( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड )

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ] 

⭕ वाशिम / रिसोड : ( लोकतक न्युज प्रतिनिधि ) दि:२७ जानेवारी शनिवार :- वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील दिनांक २६ जानेवारी  चे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची रिसोड कार्यकारिणी  गठित करण्यात आली. महाराष्ट्रातील पत्रकाराच्या न्याय हक्कासाठी लढणारी  व विश्वनीय असलेली संघटना महाराष्ट्र पत्रकार संघाच्या रिसोड तालुका कार्यकारिणीची निवड जिल्हा अध्यक्ष  निनादभाऊ देशमुख महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष . निलेश सोमाणी  यांच्या आदेशानुसार जिल्हा कार्यकारणी मध्ये गणेश  देगावकर याची  जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.विदर्भ अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष यांचे माध्यमातून निवड करण्यात आली आहे. रिसोड तालुका अध्यक्ष पदी सर्वानुमते शेख खाजा शेख फरिद निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष अशोक हरिभाऊ चोपडे. सचिव पदी केशव गरकळ, मार्गदर्शक डॉ. प्रल्हाद कोकाटे,कोषध्यक्ष पदी अमर रासकर,मार्गदशक धैर्यशील जोशी,कार्याध्यक्ष डॉ. विलास ठाकरे, सहसचिव  अरुण क्षिरसागर,संघटक  नारायण आरू , सहसंटक संदीप देशमुख, प्रसिद्धीप्रमुख प्रदीप  खंडारे , तालुका सद्स्य-्  डॉ. रामेश्वर रंजवे,राम कोकाटे,    विजय शिरसाट .यांचा कार्यकारणीत समावेश करण्यात आला आहे. विदर्भ अध्यक्ष निलेशभाऊ सोमाणी व जिल्हा अध्यक्ष निनादभाऊ यांनी दिलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करुन संघटनेचा लौकिक टिकविण्यासाठी प्रमाणीक प्रयत्न करण्याचा निर्धार नवनियुक्त तालुकाध्यक्ष शेख खाजा शेख फरीद यांच्या सह सर्वांनी व्यक्त केला. नवनियुक्त कार्यकारणीचे सर्वत्र कौतुक व स्वागत होत आहे याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेची वाशीम जिल्हा अध्यक्ष निनाद देशमुख यांना विदेश दौऱ्या निमित्त संघटनेच्या वतीने पदाधिकारी विदर्भ अध्यक्ष निलेश सोमाणी तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना रिसोड तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments