( वाशिम जिल्हा प्रतिनिधी द्वारा खास बातमी )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ] ह
⭕ दिल्ली : ( लोकतक न्युज प्रतिनिधि ) दि:२७ जानेवारी शनिवार:-केंद्र सरकार लवकरच देशातील वाहनधारकांना खुशखबर देण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. लवकरच सार्वत्रिक निवडणुका होत असताना केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करेल, अशी शक्यता आहे. संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यासाठी केंद्र 1 फेब्रुवारी रोजी घोषणा करेल अशी अपेक्षा आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलिटर 5 ते 10 रुपयांनी कमी होऊ शकतात...
