⭕ *तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी ट्रान्सपोर्ट मालक चालक यांच्या संप मिटण्यात आलेला आहे वाहन चालकांना सूचना पेट्रोल भरताना...*⭕



( अमळनेर शहर प्रतिनिधी: उमाकांत ठाकूर )

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव/अमळनेर (लोकतक न्युज प्रतिनिधी) दि: ०२ जानेवारी मंगळवार:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील उपविभागीय कार्यकारी दंडाधिकारी साहेब महादेव खेडकर साहेब यांच्या आदेशाने ट्रान्सपोर्ट असोशियन यांच्याकडून संपूर्ण महाराष्ट्रात संप पुकारण्यात आलेला आहे अमळनेर तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी अमळनेर कृष्णा पेट्रोल पंपाचे मालक शिरीष बारी यांना सूचना देण्यात आल्या पुरवठा अधिकारी निरीक्षक संतोष बावणे साहेब यांनी पेट्रोल पंप मालक यांना पेट्रोल पुरेल एवढे स्टॉक प्रत्येक वाहनाला देण्यात यावे अशी सूचना टू व्हीलर पेट्रोल 100 रू रु फोर व्हीलर डिझेल 250 रुपये महाराष्ट्रातील संपामुळे ड्रायव्हर चालक-मालक यांच्या मागण्या आज रोजी दोन जानेवारी 2024 रोजी पेट्रोल पंपावरील डिझेल पेट्रोल प्रत्येक वाहनाला मिळेल एवढी सोय करण्याचे सूचना तहसीलदार रुपेश कुमार सुराणा साहेब यांनी संप निपटण्याच्या तयारीत आहे असे सूचनाही देण्यात आले आहेत पेट्रोल पंपावरील पेट्रोल टंचाईची भासणार नाही प्रत्येक वाहन चालकाला पेट्रोल मिळेल असे तहसीलदार रुपेश कुमार सुरणा साहेब यांनी वाहनचालकांना सूचना दिले आहेत

Post a Comment

0 Comments