( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:-अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम/मालेगाव (लोकतक न्युज प्रतिनिधी) दि:०३ जानेवारी बुधवार:- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील मालेगाव शासनाने नवीन पारित केलेल्या वाहन कायदा हा चालक हिता विरुद्ध आहे.तेव्हा हा कायदा रद्द करण्यात यावा किंवा पुनर्व अवलोकन करण्यात यावा या मागणीसाठी सारथी वाहतूक आघाडी असोशीयशनच्या मालेगाव शाखेच्या वतीने तालुका अध्यक्ष अजय आंभोरे यांच्या नेतृत्वाखाली ता.२ मंगळवारी रोजी एकुण तीस सदस्यांनी तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे.
