⭕ *जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव ईव्हीएम मतदानाची जनजागृती पथक काही ठिकाणी बॅलेट पेपरची मागणी...*⭕

 






( अमळनेर शहर प्रतिनिधी :-उमाकांत एस ठाकूर )

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ] 

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि: ३१ जानेवारी बुधवार:- जळगाव जिल्ह्यातील       अमळनेर येथील उपविभागीय दंडाधिकारी प्रांत यांच्या आदेशाने अमळनेर तालुक्यातील मतदानाची ईव्हीएम मशीनद्वारे मतदानाची कार्य शाळा  शिबीर भरवण्यात येत आहे ग्रामीण भागातील मतदान कसे करावे हे जनजागृती खेड्या गावात जाऊन  शिबिर व कार्यशाळा द्वारे मतदान कसे करावे हे माहिती देताना अमळनेर तलाठी संघ व कर्मचारी हे ग्रामीण भागातील चिमण पिंपळी या गावी मतदान कसे करायचे याची संपूर्ण माहिती आपले मतदान करताना कसे करावे याची माहिती देताना प्रथमेश रमेश पिंगळे संगिता भोसले साळुंखे पोलीस हे पथकाने पिंपळे आरडी जवखेडे ढेकू तळवाडे...तरवाडे  या गावी मशीन बंद झाले होते असे दिसून आले या ग्रामीण भागात जाऊन मतदान कसे करावे या मतदारांना जनजागृती करण्यात येत आहे काही ठिकाणी बॅलेट पेपर नी मतदान होईल का असे विचारले जात आहे हे मशीन बंद होत नाही ना हे हॅंग होत नाही ना असे अनेक प्रश्न विचारले जात आहे याची माहिती देताना प्रथमेश पिंगळे तलाठी हे दिसत आहे...

Post a Comment

0 Comments