⭕ *राजकिय परिवर्तनाची तीव्र गरज...निर्भय महाराष्ट्र पार्टी,आयोजित...नाशिक शहर जिल्हा परिवर्तन यात्रा...*⭕

 










( नाशिक शहर मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी ) 

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]    

⭕ नाशिक / नाशिक ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२७ डिसेंबर बुधवार:- नाशिक पहिला टप्पा.. दि:०१/०१/२०२४ रोजी.सकाळी ८:०० वा.पंचवटी पेठरोड RTO ऑफिस पासून सुरुवात...सद्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अस्थिर असून अतिशय बिकट झालेली आहे.. सर्वसामान्य जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांकडे  गांभीर्याने लक्ष देण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाकडे वेळ नाही.. सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणं अतिशय कठीण झालेलं आहे..सर्वच स्तरावर सामान्य माणसांची पिळवणूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे,मूलभूत गरजा भागवण्यासाठी अतिशय संघर्ष करावा लागतोय...हे आता लपून राहिलेले नाही..नाशिकचाच विचार केला तर  "भ्रष्टाचार"  मध्ये नाशिक महाराष्ट्रात प्रथम क्र. वर आहे. या विषयी कोणीही राजकीय पक्ष नेते बोलायला देखील तयार नाहीत..कोणतेही नवीन उद्योग प्रकल्प नसल्याने, आणि आधीचे उद्योग अडचणीत असल्याने बेरोजगारी चा खूप मोठा प्रश्न नाशिक करांना सतावत आहे.  त्यामुळे कर्जबाराची चे प्रमाण देखील वाढत आहे.नाशिक ला आध्यत्मिक - पौराणिक महत्व असूनही राजकीय इच्छा शक्ती चा अभाव असल्याने या गोष्टी दुर्लक्षित होत आहे. नाशिकची रक्तवाहिनी गोदावरी नादि सुद्धा प्रदूषित आहे...या आणि अशा अनेक प्रश्नावर सर्व पुढारी नेते गप्प आहेत..म्हणूनच आता नाशिकमध्ये  राजकीय परिवर्तनाची तीव्र गरज आहे...नाशिक करांकडे आता निर्भय महाराष्ट्र पार्टी च्या रूपाने एक आश्वासक सक्षम पर्याय उपलब्ध आहे..म्हणून नाशिककरांच्या भेटीला संपूर्ण नाशिक शहर आणि जिल्हात परिवर्तन यात्रा येत आहे... ================================  

👉 भ्रष्टाचारा मुक्त नाशिक करण्यासाठी...परिवर्तन यात्रा 

👉 आश्वासक रोजगार साठी - परिवर्तन यात्रा... 

👉 भय मुक्त - गुन्हेगारी मुक्त नाशिक साठी  - परिवर्तन यात्रा 

👉 मुलांच्या उज्वल भविष्यासाठी - परिवर्तन यात्रा. 

👉 शिक्षणाचे बाजारीकरण थांबविण्यासाठी - परिवर्तन यात्रा.. 

👉 यंत्र - मंत्र  भूमी च्या सर्वागीण विकासासाठी - परिवर्तन यात्रा 

👉 गंगा गोदावरीच्या  स्वच्छतेसाठी - परिवर्तन यात्रा.. 

👉आपले सर्वांचे हक्क अबाधित राहण्यसाठी - परिवर्तन यात्रा 

⭕ परिवर्तन यात्रा मध्ये.... सहभागी व्हा....                          सामील व्हा....निर्भय व्हा.... निर्भय जगा...  

   आपला -जितेंद्र भावे :- संस्थापक - अध्यक्ष 

         ( निर्भय महाराष्ट्र पार्टी, महाराष्ट्र ) 

            संपर्क क्र - 9225792255

Post a Comment

0 Comments