⭕ *१८वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन चळवळीच्या राज्य अध्यक्षा:- प्रा. प्रतिमा परदेशी यांची पत्रकार परिषद...*⭕




    ( अमळनेर शहर प्रतिनिधी: उमाकांत ठाकूर )

           [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

 ⭕ जळगाव  / अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:-२७ डिसेंबर बुधवार :-  जळगाव येथील  विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे जळगाव येथे पत्रकार परिषद भवन व पद्मालय विश्रामगृह जळगाव बुधवार 27 डिसेंबर 2023 अंमळनेर येथे तीन व चार फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या 18 वेद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्ष पदी श्याम पाटील संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक यांची तरकारी अध्यक्ष पदी मुकुंदा सपकाळे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र जनक क्रांती मोर्चा यांची निवड विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य अध्यक्अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी व राज्य उपाध्यक्ष अर्जुन बागुल यांनी जळगाव येथे पत्रकार परिषद घोषित केले विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक धन्यवाद महाविद्यालयाचे उपप्रचार्य प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील व संयोजक प्रसिद्ध साहित्यिक मिलिंद बागुल तर मुख्य समन्वयक युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार करीम सालार असतील निमंत्रक म्हणून अमळनेर अर्बन बँकेच्या संचालक रणजीत शिंदे हे असतील अमळनेर येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलन धुळे रोड आर के नगर समोरील कवयत्री बहिणाबाई चौधरी साहित्य संमेलन नगरीत भरवले जाईल स्वातंत्र्य सेनानी साने गुरुजी यांच्या खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे आज मानवतावादी संदेश तसेच सविधानिक मूल्याचा जतन करण्याच्या संदेश विद्रोही साहित्य संमेलनाच्या मंचावरून देण्याच्या आयोजनाकांच्या प्रयत्न आहे असे यावेळी जाहीर करण्यात आले गेल्या सतरा वर्षे विद्रोही साहित्य संमेलन विष मतावादी व जातीयवादी शक्तीच्या विरोधात ठाम भूमिका घेतलेली आहे देशातील सध्याच्या हुकूमशाही व भांडवल शाहीच्या काळात साहित्यिक माध्यमाची होणारी मुस्काट दाबी या पार्श्वभूमीवर हे संमेलन महाराष्ट्रातील एक महत्त्वाची संस्कृती साहित्य घडामोडी ठरणार आहे अमळनेर येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलन सांस्कृतिक आणि राजकीय दहशतवादाला आव्हान देणारी कला साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रातील अभीव्यक्तीचे विचारपीठ म्हणून काम करेल हे साहित्य संमेलन लोकशाही समतावादी आणि स्वाभिमानी विचारांचा स्वीकार करते असेही यावेळी सांगण्यात आले विद्रोही मराठी साहित्य संमेलने ही 1999 मध्ये स्थापना झाल्यापासून जात वर्ग वर्चस्वादी भांडवल शाही पुरुषोत्तम मूल्य संस्कृतीच्या विरोधात उभे असलेले एक महत्वपूर्ण संस्कृतिक चळवळ आहे असे यावेळी यांनी सांगितले याप्रसंगी अमळनेर विद्रोही स्थानिक समिति अध्यक्ष गौतम मोरे लेखक कवी डॉक्टर सत्यजित साळवे कोषाध्यक्ष बाबुराव ठाकरे जळगाव बँकेचे संचालक राम पवार सुरेश पाटील सुरेश पवार दयाराम पाटील सर लेखक बळवंत भालेराव वसंत सपकाळे प्रा. यशवंतराव मोरे .तुषार सावंत संभाजी पाटील .संदीप पाटील प्रफुल पाटील. फाहिम अहमद पटेल. भाऊराव इंगळे. रमेश सोनवणे बापूराव ठाकरे मा उमाकांत ठाकूर विशाल सोनवणे अजिंक्य चिखलोदकर मीडिया प्रभारी आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments