⭕ *महाराष्ट्र परिवहन राज्य मागणीनुसार जादा गाडी वाढवावी अशी प्रवाशांची मागणी...*⭕

 




  ( अमळनेर शहर प्रतिनिधी: उमाकांत ठाकूर )

          [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ जळगाव  / अमळनेर  ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२६ डिसेंबर मंगळवार:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग अमळनेर आगार अमळनेर येथील प्रवासी गाडी जादा वाढवावी असे प्रवाशांची मागणी  अमळनेर चे मॅनेजर यांनी लग्न सराईचा विचार करून जादा बसेस सोडण्यात यावे असून खाजगी बसेस ट्राफिक टू व्हीलर फोर व्हीलर गाडी असून सुद्धा परिवहन राज्य एसटी बसला मागणी आहे सामान्य गरीब कुटुंबातील प्रवासी महिलांना अर्धे तिकीट असल्या कारणामुळे बस स्टैंड वर जास्त गर्दी असून वेळेवर बस नाही महाराष्ट्र राज्य मंत्री परिवहन यांनी महिला आरक्षण सवलत दिल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना निशुल्क प्रवास देण्यात आलेला आहे प्रवाशांची लग्नसराई मध्ये ज्यादा बसेस सुरू करण्यात यावे अशी मागणी प्रवासी वर्ग करत आहे

Post a Comment

0 Comments