⭕ *अवकाळी पावसामुळे झालेल्या नुस्काणिचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी...*⭕


( रिसोड तालुका प्रतिनिधी : अमर रासकर ) 

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ वाशिम  /  रिसोड  ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:३० नोव्हेंबर गुरुवार:- वाशिम जिल्ह्य़ातील रिसोड येथील दिनांक 26 व 27 या दोन दिवसांमध्ये रिसोड तालुक्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला त्यामुळे शेतामधील तूर हरभरा जवारी फळबागे भाजीपाला या शेतातील उभ्या पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे आधीच प्रचंड अडचणीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर नव्याने अडचण उभी राहिलेली आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकरी कोलमडला असून शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी याकरिता रिसोड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने जिल्हाप्रमुख डॉ सुधीर कव्हर उपजिल्हाप्रमुख डॉ चंद्रशेखर देशमुख रिसोड विधानसभा सह संपर्कप्रमुख विश्वनाथ सानप सूचनेनुसार रिसोड तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना निवेदन देऊन मागणी केली आहे यावेळी तालुकाप्रमुख नारायण अरुण तालुका समन्वयक घनश्याम मापारी युवा सेना तालुकाप्रमुख गजानन सानप महिला आघाडी तालुकाप्रमुख रेखा गाडे समाधान काठोळे लक्ष्मण लामने योगेश सरोदे शेख वाजिद नवनाथ मोठे शेख बाजार सुधाकर मोरे अब्दुल डीलर लक्ष्मण जावळे सुभाष गव्हाणे भाऊराव यांच्यासह रिसोड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी सह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments