⭕ *चिखली येथे मंगळवार पासुन श्री संत झोलेबाबा पुण्यतिथि महोत्सव...*⭕

 


( मंगरूळनाथ प्रतिनिधि:अंनता लक्ष्मणराव घुगे )

      [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ वाशिम / मंगरुळनाथ ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:३० ऑक्टोबर सोमवार:- वाशिम जिल्ह्यातील मंगरूळनाथ तालुक्या मधिल सुप्रसिद्ध संस्थान श्री संत झोलेबाबा चिखली शेलुबाजार येथुन नजीक असलेल्या श्री क्षेत्र चिखली येथे संत झोलेबाबा यांचा 46वा पुण्यतिथि महोत्सव दि। 31 ऑक्टोबार ते दि।     7   नोव्हेंबर पर्यात संपन्न होनार आहे त्या निमित्ताने संस्थानाकडुन विविध धार्मिक कार्यक्रमाचे व महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे दरवर्षी येथे श्री संत झोलेबाबा यांचा पुण्यतिथि महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी  साजरा करण्यात   येतो याही वर्षी बाबाच्या 46व्या पुण्यतिथि महोत्सव निमित्त विवाध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्या मध्ये दरोरोज काकाडा भजन बाबांची सकाळी व संध्याकाळी आरती ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन हरिपाठ व भारुड तसेच श्रीहरी किर्तन असे कार्यक्रम आयोजित केले आहे/7नोव्होंबर रोज़ी पुण्यतिथि  दिनी सकाळी 5 वाजता बाबांची महापुजा व शोभायात्रा सकाळी 10*।  वाजता ह    भ     प वामन महाराज जांभरुन यांचे काल्याचे किर्तन व दुपारी एक वाजता महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे दररोज रात्री 08/30*   वाजता किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केले आहे त्या मध्ये 31/नोव्हेंबर रोजी कैलाश महाराज जालना 01/नोव्हेंबर निवृत महाराज भाकरे जडु ) अमरावती 02/नोव्हेंबर रामेश्वर महाराज उगले काजळांबा वाघा गड 03/नोव्हेंबर डॉ कैलाश महाराज कालापाड शेलुबाजार 04/नोव्हेंबर जगन्नाथ महाराज उबाळे बीड 05/नोव्हेंबर नारायण महाराज शिंदे खर्ची 06/नोव्हेंबर संजय महाराज अलोणे आळंदी 07/नोव्हेंबर वामन महाराज जांभरुन यांचे किर्तन आयोजित केले आहे तरी सर्व भावकी मंडळींनी पुण्यतिथि महोत्सव निमित्त आयोजित सर्व कार्यक्रामाचा तसेच महाप्रसाद लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत झ

Post a Comment

0 Comments